पनवेलचे आराध्य जागृत देवस्थान जाखमाता देवी ; पनवेलवासीयांचे रक्षण करणारी गावदेवी माता..
पनवेलवासीयांचे रक्षण करणारी गावदेवी माता पनवेल दि. २९ ( वार्ताहर )  :  सन 1942 ते 45 च्या कालावधित पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते.यावेळी प्लेगच्या साथीला घाबरुन अनेकांनी पनवेल गाव सोडुन अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला परंतू पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार …
Image
जागृती फाउंडेशन च्या तळोजा उपाध्यक्ष पदी संदेश पाटील यांची नियुक्ती..
जागृती फाउंडेशन च्या तळोजा उपाध्यक्ष पदी संदेश पाटील यांची नियुक्ती पनवेल दि. २९ (प्रतिनिधी ) सामाजिक कार्याची आवड असणारे ,कोळवाडी गावाचे तरुण युवक संदेश  पाटील यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जागृती फाउंडेशन च्या  सोबत काम करण्याची इच्छा दर्शवल्याने संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावण…
Image
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गरबा दांडिया रास २०२२ चे आयोजन...
करंजाडे वसाहतीतील गरब्यात तरुणाईचा उत्साह.. सरपंच रामेश्वर आंग्रे व उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांची अथक परिश्रम पनवेल -- करंजाडे वसाहतीतील उत्साहात साजरा होणाऱ्या शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत गरबा दांडिया रास 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे माजी वि…
Image
आदई, नेवाळी गावचा पाणीप्रश्‍न सुटणार..
सरपंच रमाकांत गरुडे यांच्या अथक प्रयत्नांना यश पनवेल/प्रतिनिधी नवीन पनवेलला लागूनच असलेल्या आदई गावामध्ये नागरिकीकरण झपाटयाने वाढत आहे. त्यामुळे नागरी सुविधांवर ताण पडत आहे. त्यामुळे आदई व नेवाळी या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. भविष्यात होणारी बांधकामे आणि त्यामुळे पाणी…
Image
पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली मौजे डुंगी या विमानतळ नदीपात्राने बाधित गावाचे पूर्नवसनाबाबत बैठक संपन्न ; आगामी बैठक महसूल मंत्र्यांच्या दालनात -आ. महेश बालदी
आगामी बैठक महसूल मंत्र्यांच्या दालनात -आ. महेश बालदी   पनवेल दि.२८ (संजय कदम):  पनवेल तालुक्यातील मौजे डुंगी या विमानतळ नदी पत्राने बाधित गावाच्या पूर्नवसनाबाबत पनवेलचे उपविभागीय अधिकारी राहुल मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालय, पनवेल येथे बुधवारी बैठक संपन्न झाली. …
Image