महाराष्ट्राची संस्कृती समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण - लोकनेते रामशेठ ठाकूर
महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती - ‘भाजपा सांस्कृतिक महोत्सवा’तून साजरी पनवेल (प्रतिनिधी) आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि ऐतिहासिक वारशाने परिपूर्ण आहे. यामध्ये परंपरा, कला, संगीत, नृत्य, शिक्षण, सण-उत्सव, खाद्यसंस्कृती, वेशभूषा, साहित्य आणि भाषेचा सुंदर संगम आह…