आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन....
पनवेल, दि.४ : -
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या जयंती निमित्ताने पनवेल महानगरपालिकेच्या मार्फत त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे नाट्यगृह व्यवस्थापक राजेश डोंगरे व कर्मचारी तसेच पनवेल मधील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.