केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट..
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवक मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी दिली सदिच्छा भेट


पनवेल वैभव / दि.०१(वार्ताहर): 
देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शनिवारी पनवेल मध्ये पिल्लेज कॉलेजच्या पदवीदान समारंभाला आले होते. यावेळी त्यांनी पनवेल महापालिकेचे नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. 
            या प्रसंगी उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, सुमित झुंझारराव, यांच्यासह अनेक मान्यवर नगरसेवक आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. 
या भेटीदरम्यान नितीन गडकरी यांनी भुजबळ कुटुंबातील सदस्यांची विचारपूस करत सर्वांना शुभेच्छा दिल्या तसेच मनमोकळी चर्चा केली.



फोटो: नितीन गडकरी
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image