कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ(पनवेल) तर्फे रक्तदान शिबीर...
पनवेल वैभव / दि.२८ (संजय कदम): कुडाळदेशकर आद्य गौडब्राम्हण समाज मंडळ(पनवेल) तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजे पर्यंत पनवेल शहरातील ओरायन मॉल पनवेल येथे करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरासाठी एम जी एम कामोठे यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावे यासाठी संपर्क श्याम वालावलकर(९९६७५८४३५१), हरेश परुळेकर(९८६९३७५२१५), सौ अपूर्वा प्रभू (९८९२५२०७४५) व गंगाराम (भाऊ) सामंत (९३२२६५६५७८) यांच्याशी संपर्क साधावा. सदर शिबीर ओरायन मॉल यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले आहे.
फोटो: रक्तदान शिबीर