‘हिंदी सक्ती’च्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया...
‘हिंदी सक्ती’च्या सरकार निर्णयाची होळी करूया,
मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया...

पनवेल दि. २९ ( वार्ताहर ) ;   शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र द्रोही सरकारच्या मराठी भाषेवर होणाऱ्या आक्रमणा विरोधात हिंदी सक्तीचा जो जीआर भाजप महायुती सरकार ने काढलाय त्या जीआर ची होळी पनवेल तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा समोर पनवेल येथे होळी करण्यात आली.
              यावेळी महाविकास आघाडी सोबत , शेकापचे मा. आमदार बाळाराम पाटील , शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत , मनसे प्रवक्ता योगेश चिल्ले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कॅप्टन कलावत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, शेकापनेते काशिनाथ पाटील,शिरीष  बुटाला,शशिकांत डोंगरे, महानगर प्रमुख अवचित राऊत, यांच्या सह सर्वपक्षीय पुरूष पदाधिकारी, महिला आघाडी पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी तसेच मराठी प्रेमी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image