प्रितम जे एम म्हात्रे यांनी बजावला सहकुटुंब मतदानाचा हक्क..
पनवेल :
गुजराती विद्यालय पनवेल येथे उद्योजक, माजी आदर्श नगराध्यक्ष मा.जे.एम.म्हात्रे यांनी मतदान करत ज्येष्ठ नागरिक यांच्या सोबत फोटो घेत त्यांचे कौतुक केले आणि लोकशाहीच्या मतदान रुपी उत्सवात सहभागी होत मतदान केले.
कोपर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उरण विधानसभेचे महाविकास आघाडी शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांनी मतदान केले.