उरणचा कायापालट करणार - प्रितम जे.एम. म्हात्रे..
उरणचा कायापालट करणार - प्रितमदादा म्हात्रे


उरण : -  शेकापतर्फे प्रीतम म्हात्रे जनतेचा प्रतिनिधी
 म्हणून विधानसभेच्या सभागृहात गेला, तर उरण तालुक्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही म्हात्रे यांनी दिली. 
विद्यमान आमदाराने उरणच्या जनतेच्या तोंडाला पाने पुसली. महिलांवर अत्याचार होत असताना हे आमदार गैरहजर होते. भाजपचे नेते आल्यावर दिसण्यापुरते हजर राहत असणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला उरणच्या महिला धडा शिकवतील, असा विश्वास म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Comments