कळंबोलीतील शेकडो रहिवाशांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..
कळंबोलीतील शेकडो रहिवाशांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पनवेल (प्रतिनिधी)आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व मान्य करून कळंबोलीतील शेकडो रहिवाशांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले तसेच त्यांनी ज्या ज्या समस्या सुचवल्या त्या येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दिली.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपुर्ण पाठपुराव्यामुळे तसेच प्रयत्नांमुळे अनेक विकासाची कामे मतदार संघात झाली आहेत. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन गगणदीप सिंग यांच्या नेतृत्वाखाली कळंबोलीतील संदीप कौर, नीता राजगे, विजया कुशवहा, शर्मिला दोंदे, शैला दोंदे, स्वाती बोडरे, जया नायर, मनजीत कौर, शितल खरजे, रीना सिंग, इंद्रजीत कौर, रेखा बिष्ट, वैशाली पवार, सरबजीत कौर, बेबी नायर, स्मीता नायर, गीता भाटला, योगीता पाटील, लालसा सिंग, पूनम सिंग, सुजाता शिवहरे, हरजीत कौर, शशिकला जंबूकर, शैलेंद्र बोडरे, प्रबज्योत सिंग, अनिल सुतार, सुखवींदर सिंग, किरण कदम, संदीप पाटील, मोहम्मद खुशनूरशेख, सइदाम शेख, विशाल राजगे, गुरविंदर सिंग, अशोक बोडरे, जगदीश बिष्ट, नरेंद्र सिंग, समाधान खरजे, अंशोक चंदणे, सतीत्र निवाळी मुकेश शिवमदार, विशाल सिंग, सतनारायण सिंग, राकेश कश्याप, मंथन मिश्रा, उत्तम पाटील, दत्तात्रय मोरे, यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत केले तसचे रहिवाश्यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची ग्वाही दिली.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image