सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांचा सत्कार...
कळंबोली : सुधागड शाळा अन संकुलातील माझे सर्व सहकारी ही माझी उर्जा आहे.या मुळेच मी विविध पदांवर कार्य करू शकत आहे हे कार्य करतांना सर्वांच्या हिताचे व योग्य निर्णय घेवू शकतो .आज सुधागड विद्या संकुलाच्या वतीने जो माझा सन्मान केला हा सन्मान भविष्यात अधिक कामे करण्यास प्रेरणा व ऊर्जा देणारा असा आहे असे प्रतिपादन कळंबोलीतील सुधागड विद्या संकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी सत्कार समारंभाच्या वेळी केले.
कळंबोलीतील सुधागड विद्यासंकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांची रायगड जिल्हा विद्या सेवक पतसंस्थेच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्याबद्दल सुधागड विद्या संकुलाच्या सर्व विभागाच्या वतीने विभाग प्रमुखांच्या हस्ते सत्कार करण्यात आहे.या सत्काराच्या वेळी उच्च माध्यमिक विभागाचे प्रमुख सुनिल पाटील,उपमुख्याध्यापक सुरेश शिंदे,पर्यवेक्षिका अनिता पाटील, पुनम कांबळे ,पर्यवेक्षक बाबूराव शिंदे, धर्मंद्र दिक्षित ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील ,इंग्रजी माध्यमाच्या प्रमुख कल्पना कुळकर्णी ,पूर्व प्राथमिक हिंदी विभागाचे प्रमुख दिनेश पाटील,कार्यालयीन प्रमुख बीना कडू तसेच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते..