राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन कोकण प्रदेश यांच्या तर्फे पनवेल महानगरपालिकेच्या जवळ आमरण उपोषण...
 महानगरपालिकेच्या जवळ आमरण उपोषण... 
पनवेल दि.१२ (वार्ताहर): राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन कोकण प्रदेश यांच्या तर्फे आज पासून पनवेल महानगरपालिकेच्या जवळ आमरण उपोषणाला आदिवासी माताभगिनी संस्थेच्या कोकण प्रदेश उपाध्यक्ष शिभाताई जाधव यांच्या नेतृत्वाखाली बसल्या आहेत.
             भूमिपुत्र आदिवासी महिलांना व्यवसाय करण्यासाठी मार्केट मध्ये जागा उपलब्ध करून द्यावी तसेच आदिवासी महिलांना महापालिकेत नोकरी देण्यात यावी या दोन प्रमुख मागण्यासाठी आदिवासी महिला उपोषणास बसल्या आहेत. 
फोटो: आमरण उपोषण
Comments