मनसे पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष प्रवेश..
शिवसेनेत(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष प्रवेश..
पनवेल वैभव / दि.०२ (संजय कदम):   पनवेल परिसरातील मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज भगवा ध्वज हाती घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी केले.
        पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव यांच्या पुढाकाराने म न से विद्यार्थी सेना माजी शहर प्रमुख राम जाधव यांचा आज पक्ष प्रवेश करण्यात आला. त्यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला. 

यावेळी त्यांचे स्वागत जिल्हा प्रमुख शिरीष घरत, उप जिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, युवासेना उपजिल्हा अधिकारी अवचित राऊत, पनवेल महानगर संघटक शशिकांत डोंगरे, नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख,खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील, पनवेल शहर संघटक राकेश टेमघरे, शाखा प्रमुख प्रदीप माखीचा आदी उपस्थित होते.



फोटो: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रवेश
Comments
Popular posts
मिस्टर इंडिया फायनल' मध्ये झळकणार पनवेलचा भूमीपुत्र ब्रुशद मेटांगे....
Image
पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या १०० व्या शैक्षणिक परिषदेचे (CME) हॉटेल ताज विवान्ता येथे दिमाखदार आयोजन...
Image
कळंबोली परिसरातील कचरा व ड्रेनेज समस्येवर तात्काळ कारवाई ; नगरसेवक रामदास शेवाळे यांचे नागरिकांकडून कौतुक...
Image
अनुसूचित जाती-जमाती महिलांप्रमाणे ओबीसी महिलांनाही स्वतंत्र प्रतिनिधित्व द्यावे ; काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांची मागणी...
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव उत्साहात संपन्न ...
Image