उपायुक्त विवेक पानसरे यांची सदिच्छा भेट...
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः नवी मुंबई परिमंडळ 2 चे उप- आयुक्त विवेक पानसरे यांनी नुकताच पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांची अनेकांनी सदिच्छा भेट घेेतली.
त्यामध्ये प्रामुख्याने सचिव रायगड जिल्हा पोलीस पाटील संघ, करंजाडे पोलीस पाटील आयु. कुणाल लोंढे, प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आयु. गौतम अहिरे, आयु. सुनील बनकर, आयु. दिगंबर साळवे, आयु. महादेव कांबळे, आयु. आर.डी. गमरे आदींनी उपायुक्त विवेक पानसरे यांना पुष्पगुच्छ देवून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे विविध विषयावर व नागरी समस्यांवर चर्चा सुद्धा केली.
फोटो ः विवेक पानसरे यांची सदिच्छा भेट