संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवीवर्ष निमित्त राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद्भागवत कथेचे आयोजन...
अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद्भागवत कथा..

पनवेल दि.१९(संजय कदम):   संत शिरोमणी श्री निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्तशतकोत्तरी सुवर्ण महोत्सवीवर्ष निमित्त राष्ट्रीय वारकरी अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद्भागवत कथेचे आयोजन पनवेल जवळील खारघर येथील सेंट्रल पार्क येथे ४ ते ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत संपन्न होणार आहे.
            सदर होणाऱ्या भव्य दिव्य विराट अखंड राज्यस्तरीय वारकरी महाअधिवेशन आणि अखंड हरिनाम सप्ताहचा श्रीफळ शिवसेना(उभठा) रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. या हरिनाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील अनेक वारकरी संप्रदायाचे मोठं मोठी व्यक्तिमत्वे सहभागी होणार असून त्यांचे अभंग कीर्तन व इतर धार्मिक कार्यक्रम दररोज संपन्न होणार आहेत. तरी पनवेल तालुक्यातील भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रायगड जिल्हा अध्यक्ष हभप मोहन महाराज म्हात्रे यांनी केले आहे.



फोटो: बबनदादा पाटील श्रीफळ वाढवताना
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image