आगामी कोकण पदवीधर निवडणुक संदर्भात युवासेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)सचिव वरुण सरदेसाई यांची खारघमध्ये बैठक संपन्न..
वरुण सरदेसाई यांची खारघमध्ये बैठक संपन्न..

पनवेल दि.१३(संजय कदम): आगामी कोकण पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने, युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सचिव व कॉलेज कक्षप्रमुख वरुण सरदेसाई यांची कोकण दौऱ्या दरम्यान शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे बैठक पार पडली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना पदवीधर निवडणुकीच्या अनषंगाने मार्गदर्शन केले.
या वेळी वसेना  (उद्धव बाळासाहेब ठाकरे)  रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब, मा.आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, युवासेना सहसचिव योगेश निमसे, युवासेना सहसचिव करन मढवी, पनवेल उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर, तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख संदीप तांडेल, महानगर प्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर संघटक शशीकांत डोंगरे, डी.एन.मिश्रा, महानगर समन्वयक दीपक घरत, पनवेल उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, उपजिल्हा अधिकारी निखिल पाटील, जिल्हा समन्वयक नितीन पाटील, विधानसभा अधिकारी नितेश पाटील, तालुकाधिकारी प्रथमेश मोरे, तालुकाधिकारी केवल माळी, युवासेना कॉलेज पक्ष सचिव प्रणय वारगे, शहरप्रमुख सूर्यकांत म्हसकर, प्रवीण जाधव, यतीन देशमुख, विधानसभा संघटिका सौ. रेवती सकपाळ, तालुका संघटिका सौ.सुजाता कदम, उपविधानसभा अधिकारी महेश भिसे, उपविधानसभा अधिकारी निखिल दिघे, उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील, शहर अधिकारी निखिल भगत, शहराधिकारी विनोद पाटील, शहर अधिकारी आदेश ओंबळे, शहर अधिकारी जितेंदर सिद्धू, शहराधिकारी तेजस पाटील, विभाग अधिकारी जीवन पाटील उपशहर अधिकारी विराज साळवी, सतीश पाटील तसेच तीनही विधानसभांमधील अनेक युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.फोटो: युवासेना बैठक
Comments