कै.कमळू पाटील यांच्या ३१व्या स्मृतिदिनानिमित्त किर्तन व आरोग्य शिबिराचे आयोजन....
 किर्तन व आरोग्य शिबिराचे आयोजन....


पनवेल दि.१४(संजय कदम): शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांचे वडील कै.कमळू पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त किर्तन व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
      
कै. कमळु पाटील यांचा 31वा स्मृती दिनानिमित्त श्री लालचंद पाटील महाराज यांचे किर्तन व आरोग्य शिबीर आयोजित केले होते, या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, उपजिल्हा प्रमुख, रामदास पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेठकर,बाळा मुंबईकर,बबन केणी, मुरलीधर म्हात्रे, गणेश म्हात्रे, खोबाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो : किर्तन व आरोग्य शिबिर
Comments