खांदा कॉलनीत आधार कार्ड, पॅनकार्ड शिबिराला प्रचंड प्रतिसाद ...
 गुरुवारी पूर्ण दिवस सुरू राहणार शिबीर ....

पनवेल / वार्ताहर : - 
परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आधार कार्ड व पॅनकार्ड शिबीर खांदा कॉलनीत येथे आयोजित केला होता जवळपास 400 लोकांनी सहभाग  नोंदवला 
       नागरिकांच्या मागणी नुसार दुसऱ्या दिवशी गुरुवारी देखील पूर्ण दिवस आधार व पॅनकार्ड शिबीर सुरू राहणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली आहे
      तसेच आज मोफत नेत्र तपासणी व चस्मे वाटप सकाळी 9 ते 2 व पूर्ण दिवस आधार व पॅनकार्ड शिबीर सुरू राहणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केले आहे
Comments