शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तळोजा शहर शाखेतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध ...
 केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध ...
पनवेल / दि. २१ (संजय कदम) : शिवसेना पक्ष व चिन्ह या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तळोजा शहर शाखेतर्फे निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात भगवा घेऊन उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 
यावेळी जिल्हासल्लागार बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहानगर प्रमुख कैलास पाटील, शहर प्रमुख  महेश भोईर, तळोजा शहर प्रमुख प्रदीप केणी, विभाग प्रमुख मिथुन मढवी, शाखाप्रमुख जगदीश मढवी, कुंदन मुंबईकर, अभिमन्यू गोरे, वासुदेव मढवी, विजय सांगडे, जनार्दन सांगडे, हर्ष धोत्रे, पंकज कदम, विनायक सूरज गाडे, शुभम निघूकर, तुषार म्हात्रे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध व्यक्त केला.






फोटो : तळोजा शहर शाखेतर्फे केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image