पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन...
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन...
पनवेल : - पत्रकार दिनानिमित्ताने पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या वतीने आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी मंचाचे अध्यक्ष माधव पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय कदम, विवेक पाटील, अनिल भोळे, हरेश साठे, नितीन कोळी, अनिल कुरघोडे, राजू गाडे, यांच्यासह इतर पत्रकारांनी  आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

(छाया- वैभव लबडे) 
Comments