म्हसळा ग्रामस्थांकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनेवल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांचा सत्कार...
तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांचा सत्कार...
पनवेल / दि.१६ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातल दगडघुम ग्रामविकास मंडळ स्थापन झाले आहे. हे मंडळ स्थापन करण्यासाठी तसेच ते सरकारी दरबारामध्ये रजिस्टर करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पनेवल तालुका प्रमुख विश्वास पेटकर यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याबद्दल त्यांचा मकर संक्रातच्या दिवशी दगडघुम ग्रामस्थांच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले. 
खांदा कॉलनी शहर कार्यालयात झालेल्या या सत्कारावेळी शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, उपशहर प्रमुख कुरणे, शाखाप्रमुख तानाजी यादव, दगडघुम ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर चाचले, सचिव अनिल घाणेकर, खजिनदार राजन श्रीपत चाचले यांच्यासह सदस्य तसेच शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते. फोटो: विश्वास पेटकर सत्कार
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image