३०० लिटर डिजेलची चोरी....
३०० लिटर डिजेलची चोरी....


पनवेल / दि.०४ (संजय कदम) : पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथिल कल्पतरू सोसायटी समोर उभ्या असलेल्या ट्रकची टाकीचे लॉक तोडुन अज्ञात इसमाने ३०० लिटर डिझेलची चोरी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सुरेश गायकवाड याने त्याच्या ताब्यातील ट्रक क्र केएल ०८ बीक्यु.४०३० हा मार्केट यार्ड येथिल कल्पतरू सोसायटी समोर पार्क करून ठेवला होता. अज्ञात इसमाने या ट्रकमधील डिजेल टाकीचे लॉक तोडुन त्यामध्ये असलेले २६४००/- रु. किमतीचे  ३०० लिटर डिजेल चोरून नेले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Popular posts
शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी "आम्ही लढणार..!! आम्ही जिंकणार..!!" असा स्टिकर लावून महापालिका लढ्याच्या मोहिमेची केली सुरुवात...
Image
एअर होस्टेस मैथिली पाटील यांच्या कुटुंबियांचे आमदार महेश बालदी व आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले सांत्वन ....
Image
शेलघर येथे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न...
Image
वर्षा सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन पनवेल तालुका पोलीस ठाण्याने उभारले सूचना फलक...
Image
ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते व जुने विजेचे खांब त्वरित बदलण्याची शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षाच्या युवासेने तर्फे पनवेल महानगरपालिकेकडे मागणी..
Image