९ वर्षीय मुलाचे अपह्त ....
९ वर्षीय मुलाचे अपह्त  ....

पनवेल / दि. १२ ( संजय कदम ) : राहत्या घराच्या परिसरात खेळात असलेल्या एका ९ वर्षीय मुलाचे अपह्त  झाल्याने याबाबतची तक्रार त्याच्या वडिलांनी तळोजा पोलीस ठाण्यात केली आहे. 
                 राज अशोक चव्हाण ( वय ०९ ) रा. राजाराम म्हात्रे चाळ ,नावडे गाव, रंग गोरा , अंगाने सडपातळ , नाक सरळ ,डोळे काळे ,केस काळे बारीक असून अंगात काळ्या रंगाचे हाफ टी शर्ट व निळ्या रंगाची फुल जीन्स पँट व गुडघ्यावर फाटलेली आहे . तसेच गळ्यात पंचरंगी  धातू त्यात छोटी पेटी आहे. या मुलांबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे फोन - ०२२-२७४१२३३३ किंवा पोलीस उप निरीक्षक एस . ए . होलार , मोबाईल नंबर ८१०८१६१७०९ येथे संपर्क साधावा . 


फोटो - राज चव्हाण
Comments