गळफास घेऊन आत्महत्या ...
गळफास घेऊन आत्महत्या ...

पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :- शारीरिक त्रासामुळे मानसिक तणावात येऊन एका इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे . 
                    लक्ष्मण चेलगी (वय ४५) याने शारीरिक त्रासामुळे मानसिक तणावात येऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याने याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्यात  अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे .
Comments