कंटेनर मधून लॅपटॉप चोरणारा गजाआड ...
कंटेनर मधून लॅपटॉप चोरणारा गजाआड ...
 
पनवेल दि ०४, (संजय कदम) : बंद कंटेनर मध्ये ठेवलेले लॅपटॉप सह टॅब असा ऐवज चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले  आहे. 
       चेतन मोंडकर यांच्या कंस्ट्रक्शन चे काम करंजाडे येथे सुरु असून या ठिकाणी असलेल्या साईड वरील कंटेनर ऑफिस बंद असल्याचे पाहून आरोपी कौशल पाटील याने त्याठिकाणी घर फोडी करून सदर ऐवज चोरून नेला होता याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा रविंद्र राऊत, पोना परेश म्हात्रे, पोना महेंद्र वायकर, पोना  विनोद देशमुख, पोना रविंद्र पारधी, पोशि विवेक पारासुर, पोशि प्रसाद घरत आदींच्या पथकाने सदर आरोपीस तळोजा परिसरातून ताब्यात घेतले आहे.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image