दालमिया डीएसपी एवरी होम हॅप्पी ऑफरला ग्राहकांचा प्रतिसाद, दोघांनी जिंकले टीव्हीचे बक्षीस..
 दोघांनी जिंकले टीव्हीचे बक्षीस

पनवेल दि.१० (वार्ताहर) : दालमिया सिमेंट (भारत) लिमिटेडचा दालमिया डीएसपी एवरी होम हॅपी ऑफरला संपूर्ण महाराष्ट्रातील ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. यावेळी लकी ड्रॉ चे विजेते स्वप्नील खंडागळे व मुनाफ पटेल यांचा सत्कार करून ऑफरचे टीव्ही बक्षीस देण्यात आले.       
              पनवेल शहरातील पळस्पे येथील दालमिया सिमेंटचे अधिकृत डीलर स्टार सिंडिकेट यांच्या कार्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला. टीव्ही विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात वरिष्ठ व्यवस्थापक अमित मोदी, (सेल्स), वरिष्ठ अधिकारी राजीव सिंग, विपीन कैला (टेक्निकल हेड), राकेश कुंभार, सचिन शिंदे(दालमिया सिमेंट) व स्टार सिंडिकेटचे संस्थापक अजीज लोखंडवाला, अब्बास लोखंडवाला, ओन लोखंडवाला, हार्दिका टाईल्स आणि बिल्डिंग मटेरियल (सुधागड पाली) , सुपर ट्रेडर्स (खोपोली) बिल्डिंग मटेरियल सप्लायर, स्थानिक भागीदार, कंत्राटदार, अभियंते उपस्थित होते.
फोटो : लकी ड्रॉ चे विजेते स्वप्नील खंडागळे व मुनाफ पटेल
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image