गमप्रो ड्रिलिंग फ्लुइड कंपनीतर्फे सुभाष पुजारी यांचा सत्कार...
गमप्रो ड्रिलिंग फ्लुइड कंपनीतर्फे सुभाष पुजारी यांचा सत्कार..

पनवेल / वार्ताहर  : -  ५४ वी एशियन बॉडीबिल्डिंग फिजिक्स इन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप  २०२२ मध्ये सुभाष पुजारी सहायक पोलिस निरीक्षक यांनी गोल्ड मेडल मिळविल्याबद्दल  मिळविल्याबद्दल गमप्रो ड्रीलिंग फ्लुइड कंपनीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला  
या वेळी कंपनीचे चेअरमन   श्री आनंदजी गुप्ता यांनी  सांगितले की सुभाष पुजारी यांनी गोल्ड मेडल मिळवून  महाराष्ट्र तसेच देशाचे नाव उंचावले त्याबद्दल आम्हाला जनता सार्थ अभिमान आहे.
तसेच आमच्या कंपनीकडून   कडुन सर्व सहकार्य करणार असल्याचे   आश्वासित केले 
या वेळी  विवेक गुप्ता डायरेक्टर  
राजीव रंजन सीईओ तसेच प्रदीप कोपीकर डायरेक्टर . नवीन डिसोझा डी जी एम एच आर  
तसेच कंपनीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात यावेळी हजर होते.
Comments