कळंबोली वसाहती मधील रस्ते तातडीने दुरुस्ती करण्याची सिडकोकडे मागणी...


शिवसेना हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार सेनेची मागणी
पनवेल दि. २८ ( संजय कदम) : कळंबोली वसाहती मधील  तातडीने रस्ते दुरुस्ती करण्याची शिवसेना हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मोहम्मद जमील खान यांनी सिडको कडे मागणी केली आहे. 
             कळंबोली वसाहती मधील रस्त्यांची कामे नुकतीच करण्यात आली होती, परंतु रस्त्याची कामे ही सुमार दर्जाची असून त्यामुळे कळंबोली मध्ये अनेक रस्त्यांची अवस्था खड्डेमय झाली आहे त्यामुळे अपघात होत आहे. तसेच मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहत आहे त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. तरी  याबाबत सिडकोने उपाययोजना करावी अशी मागणी  शिवसेना हिंदुस्थान माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मोहम्मद जमील खान यांनी  केली आहे


फोटो - रस्त्याला पडलेले खड्डे
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image