ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलची चोरी...
ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलची चोरी

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईलची चोरी झाल्याची घटना शहरातील रोज बाजार परिसरात घडली आहे.
राम विश्‍वकर्मा (72) हे बाजारपेठेत भाजी आणण्याकरिता गेले असता गुणे हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या रोज बाजार परिसरात त्यांचा 5 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने चोरल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments