पत्रकार तथा समाजसेवक केवल महाडिक कोरोना योद्धा पुरस्काराने होणार सन्मानित..

सोनिया महिला मंडळ तर्फे कोरोना योद्धा सन्मान सोहळा.                                    
पनवेल /प्रतिनिधी : पनवेलमधील पत्रकारिता क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात नेहमी समाजसेवा करण्यासाठी अग्रेसर असणारे तरुण तडफदार पत्रकार केवल महाडिक हे सोनिया महिला मंडळ आयोजित समारंभात कोरोना योद्धा पुरस्काराने दिनांक 5 एप्रिल 2022 रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे सन्मानित होणार आहेत. 

त्यांनी केलेल्या कोविड काळातील कार्याची दखल घेत मंडळातर्फे त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल पनवेलमधील प्रतिष्ठित लोकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments