पीर करमअली शाह दर्ग्याच्या ऊर्सामध्ये पनवेल शहर मनसेची भेट, बाबांचे घेतले आशीर्वाद..
पीर करमअली शाह दर्गाच्या ऊर्सामध्ये पनवेल शहर मनसेची भेट, बाबांचे घेतले आशीर्वाद
पनवेल / प्रतिनिधी : हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ख्वाजा पीर करमअली शाह यांचा संदल पनवेल शहरात उत्साहात पार पडला जातो, यावेळी वर्षानुवर्षे असलेल्या प्रथे प्रमाणे उरूस भरवला जातो. उरुसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अदिती सोनार, पनवेल शहर अध्यक्ष संजय मुरकुटे ,तालुका अध्यक्ष वर्षा पाचभाई , तालुका सचिव रुपाली मुरकुटे , प्रीती खानविलकर , मनसे शहर उपाध्यक्ष संजय पाटील , इस्माईल तांबोळी , गौरांग जेठवा , पारस इमरान शेख आदी कार्यकर्ते यांनी भेट देऊन बाबांचे आशीर्वाद घेतले.
Comments