वैश्यवाणी - एक हात मदतीचा तर्फे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन ..
वैश्यवाणी - एक हात मदतीचा तर्फे हळदीकुंकू समारंभाचे आयोजन 

पनवेल दि.04 (वार्ताहर): वैश्यवाणी एक हात मदतीचा आयोजित हळदिकुंकु समारंभ ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत वैश्य समाज हॉल, मिरची गल्ली, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. 
         
या समारंभाला महिला भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष प्रदीप दलाल, उपाध्यक्ष हर्षदा तांबोळी यांनी केले आहे.
Comments