टपालनाका गणेश मित्र मंडळाने सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मानले आभार..
टपालनाका गणेश मित्र मंडळाने सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मानले आभार..
पनवेल / प्रतिनिधी : - पनवेल महानगरपालिकेचे कार्यतत्पर सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पाठपुराव्याने टपाल नाका शनी मंदिर समोरील मोडकळीस आलेले गटाराची पुनर्बांधणी करून त्यावर नवीन झाकणे बसवून दिली. 
       त्याबद्दल श्री गणेश मित्र मंडळ टपाल नाका पनवेल यांच्याकडून व तेथील स्थानिक नागरिकांकडून भारतीय जनता पार्टीचे महानगरपालिकेतील सभागृहनेते परेश ठाकूर  यांचे आभार मानले आहेत.
Comments