आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न
पनवेल वैभव / दि.११(वार्ताहर): तळोजा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या सेवेसाठी आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि प्रवीण भगत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष शहाबाज फारूक पटेल, आयोजक व ट्रस्टचे प्रमुख अफरोज शेख आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
फोटो: रुग्णवाहिका लोकापर्ण