छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे महाराजांच्या जयंती निमित्त आदरांजली..
छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे महाराजांच्या जयंती निमित्त आदरांजली

मुंबई / प्रतिनिधी : - छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे जुहू समुद्रकिनारी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिल्प समुहास जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करूनआदरांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी समितीचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू , सचिव डॉ मोहन राणे,विश्वस्त राजू रावळ, उपेंद्र ओझा, अभिजित शिंदे, अमोल जोगले, राजेश घाग, उदय दळवी, चंद्रकांत तांबे, संजय देसाई, वृषभ राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments