सायन- पनवेल महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक ला आग..

सायन- पनवेल महामार्गावर मालवाहतूक करणाऱ्या ट्रक ला आग..
पनवेल : - सायन पनवेल महामार्गावरील कामोठे पुलाजवळ माल वाहतुक करणाऱ्या ट्रकला रविवारी अचानकपणे आग लागली. या आगीमुळे ट्रकचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी जाऊन आग विझवली. आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झाले नाही.
Comments