उद्योजक मंगेश परुळेकर यांना पत्नी शोक...
उद्योजक मंगेश परुळेकर यांना पत्नी शोक
पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः पनवेल शहरातील उद्योजक, बांधकाम व्यावसायिक व ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर यांच्या पत्नीचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.
मानसी मंगेश परुळेकर यांचे 31 डिसेंबर 2021 रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटी येथून अंत्ययात्रा काढण्यात आली होती व अमरधाम स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
यावेळी आ.प्रशांत ठाकूर, मा.नगराध्यक्ष जे.एम.म्हात्रे, उद्योजक राजू गुप्ते, संजय पोतदार, प्रशांत पोतदार, अरविंद सावळेकर, किरण मनोरे, दांडेकर, प्रशांत झुंझारराव, मा.नगरसेवक अनिलकुमार कुळकर्णी, मा.नगरसेवक श्रीनंद पटवर्धन, राजू प्रधान, उद्योजक प्रशांत ठाकूर, मा.शहरप्रमुख सुनीत ठक्कर, छोटु हनुमंते, मिलींद पोटे आदींसह अनेक राजकीय पुढारी, मित्र परिवार व व्यावसायिक तसेच परुळेकर कुटुंबिय उपस्थित होते. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पती, मुलगा, मुलगी, जावई असा परिवार आहे.

Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image