चिंध्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे शंकर देशेकर यांची निवड....
चिंध्रण ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेनेचे शंकर देशेकर यांची निवड....
पनवेल, दि. २५ (वार्ताहर) ः  युवासेना वावंजे विभाग चिटणीस शंकर चाहू देशेकर ह्यांची चिंध्रण ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच पदी निवड झाल्याचे जाहीर होताच शिवसैनिकांनी उत्साह व्यक्त केला.
यावेळी रायगड उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, मा. रा.जि.प. सदस्य एकनाथ देशेकर, भाजपा कोषाध्यक्ष शिवाजीराव दुर्गे, उपजिल्हा संघटक परेश पाटील,  विश्‍वास पेटकर, उपतालुकाप्रमुख  शांताराम कुंभारकर, विभागप्रमुख दत्ता फडके, विभागप्रमुख प्रमोद पाटील, उपविभागप्रमुख रवी फडके, युवासेना वावंजे विभाग अधिकारी मनोज कुंभारकर, शाखाप्रमुख संतोष गडगे, जगन्नाथ म्हात्रे, रुपेश कुंभारकर व विकास पेटकर ग्रामस्थ होते.

Comments