वृद्ध महिलेचे गंठण खेचून पसार....
वृद्ध महिलेचे गंठण खेचून पसार....

पनवेल दि. १७  (संजय कदम)-  एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण खेचून मोटारसायकलीवरून आलेले दोघे जण पसार झाल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे.
             प्रमिला लोंढे (वय-65) या नवीन पनवेल बाजूकडून पनवेल बाजूकडील सिग्नल परिसरात मॉर्निंग वॉक करीत असताना मोटारसाकलीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील 2 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण खेचून ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आले आहे.
Comments