मोटार ड्रायव्हींग स्कूल ओनर्स असोसिएशनच्या राज्याच्या प्रवक्तेपदी विवेक खाडे यांची बिनविरोध निवड

पनवेल वैभव / दि.4 (संजय कदम) ः पनवेल शहरातील गुरुकृपा मोटार ट्रेनिंग स्कूलचे विवेक खाडे यांची आज मोटार ड्रायव्हींग स्कूल ओनर्स असोसिशनच्या महाराष्ट्र राज्याच्या प्रवक्तेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यासह धार्मिक कार्यात अग्रेसर असणारे रोटरी क्लबचे सदस्य असलेले तसेच विविध सामाजिक संघटनेमध्ये सक्रीय सहभाग घेणारे विवेक खाडे यांचे पनवेल शहरात अत्यंत जुने असे गुरुकृपा मोटार ट्रेनिंग स्कूल हे आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कार्याची व संघटनेला केलेल्या सहकार्याची दखल घेवून नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये त्यांना सर्वानुमते राज्याच्या प्रवक्तेपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे व तसे पत्र देण्यात आले आहे.

Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image