सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न असफल....
सोन्याची चेन चोरण्याचा प्रयत्न असफल....

पनवेल दि. ३१ (संजय कदम)- एका सोन्याच्या दूकानातील सोन्याची चेन विकत घेणे आहे. डिझाईन दाखवा असा बहाणा करून सोन्याची चेन लबाडीच्या इराद्याने चोरण्याचा प्रयत्न असफल ठरला आहे. 
           कैलासचंद्र सोनी (वय-61) यांचे श्रीनाथ ज्वेलर्स से.-10 तळोजा फेज-1 येथे दूकान असून त्याठिकाणी दोन इसम सोन्याची चेन विकत घेणे आहे. डिझाईन दाखवा असा बहाणा करून दूकानात आले व त्यांनी सोन्याची चेन लबाडीच्या इराद्याने चोरण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा प्रयत्व असफल झाला असून याबाबतची तक्रार तळोजा पोलिस ठाण्यात करण्यात आली.
Comments