मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची कार्यतत्परता त्वरित ड्रेनेजचे झाकण घेतले बदलून...
 
पनवेल / वार्ताहर :- प्रभाग क्र १८ मधील बिरमोळे हॉस्पिटल लगत च्या रोड वर रिद्धी रीगल सोसायटी समोरील ड्रेनेज चे  चाकण पूर्णपणे तूटले आहे असे काही दक्ष नागरिकांच्या निदर्शनास आले.ह्या तुटलेल्या ड्रेनेज झाकणाच्या विषयी माहिती नागरिकांनी त्वरित कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांना दिली.रस्त्यावरील  ज्येष्ठ नागरिक,महिला आणि लहान मुलांची येजा  जास्त असल्यामुळे एखादा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती.विषयाचे गांभीर्य लक्ष्यात घेत नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरित महापालिकेला पत्र दिले व अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरशी बोलून त्वरित ड्रेनेजचे झाकण बदलून घेण्यास सांगितले.
काँट्रॅक्टरने त्वरित नवीन झाकण आणून बसवले.नगरसेवक विक्रांत पाटील प्रभागातील समस्या तत्परतेने सोडवतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
Comments
Popular posts
महापालिकेच्यावतीने बावन बंगला परिसरातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई...
Image
कमल गौरी हिरु पाटील शिक्षण संस्थेच्या २८ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचे होणार थाटात उद्घाटन...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात सामाजिक उपक्रमांची मालिका; 'बुके' नव्हे 'बुक' संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवस साजरा...
Image
आईशा मदरसा तर्फे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न ...
Image
आमदार विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभुदास भोईर यांच्यावतीने रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम ...
Image