शिवसंकल्प प्रतिष्ठान पनवेल तर्फे पुरग्रस्ताना मदतीचा हात....
पनवेल / वार्ताहर :- कोकणातील पुरग्रस्त नागरिकांसाठी महाराष्ट्रातून माणुसकीच्या नात्याने मदतीचा ओघ सुरू आहे. ह्यातच खारीचा वाटा म्हणून महाडमधील पुराचा फटका बसून प्रचंड नुकसान झालेल्या नागरिकांसाठी जनमदतीने गरजू वस्तू आणि कपड्यांचा संग्रह करण्यात आला. 
जमा करण्यात आलेले साहित्यांचे किट करून शिवसंकल्पच्या पराग मोहिते, रोहित शिवकर, विक्रम निमकर्डे, सुशांत सावंत, विराज साळवी, पांडुरंग देसले, वैभव कडू, रोशन काठावले, निखिल भगत, हिमानी गायकर, ऋषिकेश सोगे, जयदीप भगत, निखिल गायकर, मंदार भगत, मंगेश भगत, जगजीत मुंबईकर, हर्षल दिडमुठे, प्रज्योत पाटील, ऐश्वर्या मानकामे, संकेत साळोखे आदींकडून जमा करून महाडमधील नागरिकांना घरोघरी पोहचविण्यात आले.
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image