पनवेल शिवसेनेकडून पुरग्रस्तांना आर्थिक मदतीचा हात....
पनवेल, दि.१४ (वार्ताहर) ः नुकत्याच आलेल्या महापुराचा फटका कोकणतील खेड शहराला बसला असून मोठ्या प्रमाणात या ठिकाणाच्या रहिवाशांचे नुकसान झाले होते. त्यांना मदतीचा हात म्हणून पनवेल शिवसेनेकडून आर्थिक मदत देण्यात आली.
पनवेल शिवसेना विभागप्रमुख सुजन मुसलोंडकर यांनी खेड शहरातील अनेक कुटुंबियांतील लोकांना मदतीचा हात दिला. यावेळी त्यांना शहरातील मंजिरी काणे यांच्या घराची पडझड झाल्याचे कळताच त्यांनी त्या ठिकाणी जावून आर्थिक मदत केली. तसेच याबाबत शिवसेना आ.योगेश कदम यांची भेट घेवून काणे कुटुंबियांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. यावेळी आ.योगेश कदम यांनी या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले आहे.
फोटो ः आ.योगेश कदम यांची विभागप्रमुख सुजन मुसलोंडकर यांनी घेतलेली भेट
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी केला जागतिक शरीर सौष्ठव स्पर्धेत कांस्यपदक विजेते सुभाष पुजारी यांचा विशेष सत्कार....
Image