हरवली आहे , संपर्क करण्याचे आवाहन.....

लहान मुलगी हरवली आहे , संपर्क करण्याचे आवाहन.....

पनवेल  :-  संजय राम उर्फ गुंडीया वय ६ वर्षे ही मुलगी कुंभारवाडा, मिरची गल्ली पनवेल येथील सार्वजनिक शौचालयाजवळुन आज दि. २४/०७/२०२१ रोजी कोठेतरी रस्ता चुकुन हरवलेली आहे. 
या मुलीबाबत आपणांस काही माहिती मिळाल्यास सपोनि अमोल शिंदे मो नं 7391915555 किंवा पनवेल शहर पोलीस ठाणे नं 02227452333 वरती संपर्क करावा ही विनंती आहे.
Comments