हातचलाखीने अनधिकृतरित्या ट्रान्झेक्शन करून ७० हजाराची केली फसवणूक...


पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः अनोळखी इसमांनी तक्का येथील एसबीआय बँक एटीएम सेंटरमधील सीडीएम मशिन आयडी नंबर या मधून दोन वेगवेगळ्या बँक अकाऊंटचे डेबिट कार्ड वापरुन त्याद्वारे हातचलाखीने अनधिकृतरित्या ट्राक्झेक्शन करून बँकेची एकूण 70 हजाराची फसवणूक केल्याची घटना घडली आहे.
बँक मॅनेजर रवींद्रकुमार पंडित यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्का येथील ेथील एसबीआय बँक एटीएम सेंटरमधील सीडीएम मशिन आयडी नंबर या मधून दोन वेगवेगळ्या बँक अकाऊंटचे डेबिट कार्ड वापरुन त्याद्वारे हातचलाखीने अनधिकृतरित्या ट्राक्झेक्शन करून बँकेची एकूण 70 हजाराची फसवणूक एका अनोळखी इसमाने केल्याची तक्रार दिली आहे. याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.
Comments