आयुष मंत्रालय तर्फे योगा व्हालेंटियर सर्टिफिकेट कोर्स साठी आँनलाईन प्रवेश प्रारंभ....


पनवेल  : अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ महाराष्ट्र तर्फे, योगा व्हालेंटियर सर्टिफिकेशन प्रोग्राम नुकताच प्रारंभ झाला असून यासाठी १८ वर्षी पुढील कोणत्याही व्यक्ती प्रवेश घेऊ शकतात.
       हा कोर्स आयुष मंत्रालय भारत सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणार असल्याचे संयोजकानी सांगितले, या कोर्सची फी ३००/- रू असून ,पहिले कुटुंब अँपवरून अ.भा.यो.शि.म.चा सभासद होणे आवश्यक आहे. त्या मधील मिळणारा id आई डी क्रमांक लिंकमध्ये टाकावयाचा आहे.सदर कोर्स पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी योग शिक्षक म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
हा कोर्स आँनलाईन पध्दतीने होनार असून प्रवेशासाठी....www.ycb.syaat.org/go/register......या संकेतस्थळावर भेट द्यावी लागते.
या कोर्स बद्दल अधिक माहितीसाठी रायगड 
जिल्हाध्यक्ष -श्री संतोष बहिरा संपर्क-9833738710,
जिल्हा महासचिव - श्री भरत मढवी,  
संपर्क- 9870878705 यांचे सोबत संपर्क साधावा असे अवाहन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ.मनोज निलपवार व राज्य  महासचिव हर्षिता बंम्बुरे  यांनी केले आहे.
Comments