साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी.......
साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी

पनवेल, दि.14 (संजय कदम) ः  साडे चव्वेचाळीस लाख रुपये किंमतीच्या ट्रेलरची चोरी अज्ञात चोरट्याने केल्याची घटना तळोजा परिसरात घडली आहे.
ओमप्रकाश यादव (37) यांच्या ताब्यातील टाटा कंपनीचा ट्रेलर क्र.एमएच-46-एच-2539 हा माल भरुन एल अ‍ॅन्टी टी कंपनीसमोरील मुंब्रा-पनवेल जाणार्‍या रोडवर तळोजा येथे उभा करून ठेवला असता अज्ञात चोरट्याने सदर ट्रेलर लबाडीच्या इराद्याने मालासह चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Comments