कळंबोली वसाहतीमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची नगरसेवक रवींद्र भगत यांची मागणी

पनवेल, दि.10 (संजय कदम) ः कळंबोली वसाहतीमध्ये कोव्हीड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे नगरसेवक रवींद्र भगत यांनी केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, कळंबोलीमध्ये जेष्ठ नागरिकांसाठी व इतर नागरिकांसाठी दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे. त्याठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था व मंडप व अतिरिक्त मनुष्य बळ लागल्यास आम्ही  स्वतः पुरविण्यास तयार आहोत. तरी सदर जनसंपर्क कार्यालय पत्ता केएल 5 से.3 ई , बिल्डींग नं 10, शॉप नं 01 / जनसंपर्क कार्यालय पत्ता से .1 ई , तिरुपती सोसायटी शॉप नं 25 याठिकाणी नागरिकांसाठी कोव्हिड लसीकरण सुरु करण्यात यावे., अशी मागणी त्यांनी केली आहे.
फोटो ः रवींद्र भगत
Comments
Popular posts
दिशा महिला मंच तर्फे नवी मुंबईतील कर्तृत्ववान महिलांना "नवदुर्गा पुरस्कार" देऊन सन्मान...
Image
महाराष्ट्र पोलीसांचा सातासमुद्रापार झेंडा ; सहाय्यक पो.नि. सुभाष पुजारी यांनी जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकाविले ब्रॉन्झ मेडल....
Image
बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मुंबई हायकोर्टात "ती" नावाचे पथनाट्य सादर....
Image
खांदा कॉलनी युवासेने तर्फे जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न....
Image
शिवसेनेच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होऊन खारघर मधील शेकडो महिला व पुरुषांचा सेनेत जाहीर पक्ष प्रवेश ....
Image