कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पनवेल तालुक्यातील वहाळ येथे डॉ. राहुल वंजारी, दिपाली गोडघाटे ‘एकायन हॉस्पीटल कोविड सेंटर सुरु केले आहे. या सेंटचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी तहसीलदार विजय तळेकर, , मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र पाटील, भाजपनेते संदीप पाटील, जिल्हा परिषद सदस्य रविंद्र पाटील, अंकुश ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, वहाळ तंटामुक्ती समिती अध्यक्ष सिताराम नाईक, रमेश दापोलकर, वहाळ ग्रामपंचायत सदस्य चेतन घरत, डॉ राहुल वंजारी, डॉ दिपाली गोडघाटे, पोलिस अधिकारी इंगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते ‘एकायन हॉस्पीटल कोविड सेंटर' चे उदघाट्न...