अवैध गोवा राज्य निर्मित विदेशी मद्यसाठा व ईरटीगा कार जप्त .....
पनवेल(संजय कदम): राज्य उत्पादन शुल्क , भरारी पथक क .२ , पनवेल यांना खात्रीलायक बातमी मिळाल्या वरुन दि . ०७/०४/२०२१ रोजी ठिक २०.३० वाजता मौजे निलकंठ स्वीट समोर , सेक्टर २० , खारघर , ता . पनवेल , जि . रायगड येथे गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याच्या वाहतुकीवर पाळत ठेवून छापा घालत असताना एक पांढ - या रंगाची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीगा ZXI कार एम एच ४६ ए एल ४४५३ नंबर मधून गोवा निर्मित विदेशी मद्याच्या ३६४७५० मि . ली . क्षमतेच्या , १२४३७५ मि . ली . क्षमतेच्या , १ ९ ४१८० मि . ली . क्षमतेच्या , ४५६x५०० मि . ली . क्षमतेचे स्ट्रॉग बिअरचे सिलबंद कॅन व एक अॅपल कंपनीचा 4s आयफोन मोबाईल सिमकार्ड सहीत सदरील आरोपीनामे १ ) मुलावरअली रोजनअली शेख वय ४६ वर्षे रा . रुम नं .१००१ , केसेंट हायलाईट , सेक्टर ३५ डी , प्लॉट नंबर ४ , खारघर , ता . पनवेल , जि . रायगड . २ ) वाजिद नुर सय्यद वय २४ वर्षे रा . बिरोबा रोड , कालीका नगर , डॉक्टर वपे हॉस्पिटल , मु . / पो . शिर्डी , ता . राहता , जि . अहमदनगर . ३ ) साईनाथ श्रीमंत पटाले वय २ ९ वर्षे रा . बिरोबा रोड , कालीका नगर , डॉक्टर वपे हॉस्पिटल , मु . / पो . शिर्डी , ता . राहता , जि . अहमदनगर . या तिन्ही आरोपीस अटक करुन त्यांच्या ताबेकब्जात रुपये ५,८७,८३० / - किमंतीचा मुद्देमाल जप्त केला . सदर कारवाई मा . श्री . कांतीलाल उमाप आयुक्त राज्य उत्पादन शुल्क , महाराष्ट्र राज्य मुंबई , श्रीमती . उषा राजेंद्र वर्मा संचालक ( अंमलबजावणी व दक्षता ) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई , श्री . सुनिल चव्हाण विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोकण विभाग ठाणे , श्रीमती . किर्ती शेडगे , अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड- अलिबाग , श्री . विश्वजीत देशमुख उपअधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड - अलिबाग , यांचे मार्गदर्शनाखाली श्री . आनंदा कांबळे ( निरीक्षक विभागीय भरारी पथक ठाणे ) श्री . एस . एस . गोगावले ( निरीक्षक ) , श्री . अविनाश रणपिसे ( निरीक्षक ) , श्री . एस . एस . गायकवाड ( दुय्यम निरीक्षक ) , श्री . ए . सी . मानकर ( दुय्यम निरीक्षक ) , तसेच श्री . पालवे , श्री . संदीप पाटील , श्री . हाके ( जवान - नि - वा . चालक ) डी . डी . पोटे ( जवान ) , श्री . एस . ए . मोरे ( जवान ) तसेच विभागीय भरारी पथक ठाणे यांचा स्टाफ श्री . आजगावकर ( जवान ) , श्री . अविनाश जाधव ( जवान ) , श्री . दिपक घावटे ( जवान ) श्री . गिते ( जवान ) व श्री . सदानंद जाधव ( जवान - नि - वा . चालक ) यांनी भाग घेतला . तसेच सोबत श्री . मनोज अनंत भोईर व श्री . अनंत दत्तु जगदाडे यांनी मदत केली . सदरील गुन्हयाचा पुढील तपास श्रीमती . किर्ती शेडगे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड यांचे मार्गदर्शनाखाली श्री . शिवाजी गायकवाड दुय्यम निरीक्षक हे करत आहेत .
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने ७५ निराधार ज्येष्ठ नागरिकांना पनवेल तालुका विकास पत्रकार मंचाच्या वतीने मायेची उब ...
Image
पनवेल महानगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या वतीने नितीन गावंड यांचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल...
Image